स्टार प्रवाह वाहिनी मन धागा धागा जोडते नवा ही नवीन मालिका घेऊन येत आहे, त्यात मुख्य भूमिकेत मुलगी झाली ही मधील माऊ म्हणजेच दिव्या पुगावकर दिसणार आहे,
या मालिकेत आनंदी म्हणजेच मुख्य अभिनेत्री, ही लग्ना नंतर नवऱ्याच्या जाचाला कंटाळून घतोस्पोट घेऊन परत माहेरी आली असते पण घरात भावाला तिचा जास्त राग येतो कारण शिक्षणाचा पैसा वडिलांनी तिच्या लग्नासाठी वापरला असतो आणि ही नवऱ्याला टाकून आली असते
आनंदीच दुःख हे फक्त तिलाच माहित असतं, जर की ती नवऱ्याचा त्रास सहन राहिली असती तर नक्कीच तिचा जीव गेला असता दादा आनंदी बाबत राग राग करत राहतो पण वहिनी मात्र आनंदीला उत्तम साथ देते. आणि त्याच बरोबर वडिलांचा सुद्धा पाठिंबा असतो
पण आई मात्र तिला म्हणते, तू अस नव्हत करायला हवं, एकदा का बाईला लग्न करून सासरी पाठवलं तर पुन्हा माहेरच तोंड नसतं बघायचं
समाजाच्या नजरेने नवऱ्याने टाकलेल्या आनंदीच जीवन कसं राहील हे ह्या मालिकेत दाखवणार आहे तुम्हाला ही नवीन संकल्पना असलेली मालिका आवडली का
बघा मालिकेचा संपूर्ण प्रोमो 👇