जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक असलेल्या D.Ed कायमचा बंद होण्याची शक्यता आहेत्या
ऐवजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बारावीनंतर चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रम शिक्षण शास्त्र विषय घेऊन विद्यार्थ्यांना बी एड करावे लागणार आहे
केंद्रानं नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला मान्यता दिली आहे, त्यानुसार राज्याच्या सर्व अकृष विद्यापीठात जून 2023-24 नुसार नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी होणार आहे
तर आता शैक्षणिक धोरणानुसार, डीएड बंद होऊन सरसकट बीएड चं कराव लागणार आहे.बारावीनंतर चार वर्षांचा हा कोर्स असेल तर शिक्षक होण्यासाठी पात्र ठरू शकता.
खालील प्रमाणे या असणार बीएड बाबत नवीन धोरण
D. Ed बंद होणार?
1. पदवी घेतलेल्याना दोन वर्ष बीएड साठी द्यावी लागतील
2. बारावीनंतर बीएड साठी चार वर्षांचा कोर्स असेल
3. कोणत्या शिक्षक व्हायचं त्यावरून विषय निवडता येतील
4. PG विद्यार्थ्यांना एका वर्षात B. Ed करता येणार
5. 3 वर्षाची पदवी आता 4 वर्षाची झाली व त्यानंतर पिएचडी
6. एका वर्षानंतर सर्टिफिकेट मिळेल दोन वर्षानंतर डिप्लोमाचे प्रमाणपत्र मिळेल, तीन वर्षानंतर पदवी प्रमाणपत्र मिळणार आहे, चार वर्षे झाल्यावर डिग्री विथ ओनर्स किंवा डिग्री विथ रिसर्च असं प्रमाणपत्र मिळेल
7. रिसर्च घेतले तरच पीएचडी करता येणारे
8. पाच वर्ष पूर्ण केल्यावर पदव्यूत्तर तर पदवी मिळेल
9. सी बी सी एस पॅटर्न नुसार स्कोर क्रेडिट पद्धती असेल
10.पदवी पूर्ण करण्यासाठी सात वर्षांची मुदत असेल
या आहेत शिक्षक होण्यासाठी आवश्यक काही धोरणतुम्हाला आमची आवडली असेल आणि अश्याच नवनवीन माहिती आपल्या WhatsApp वर हव्या असतील तर आमचा ग्रुप जॉईन करा किंवा आम्हाला WhatsApp वर मेसेज करा