ॲमेझॉन प्राईम युजर साठी आज रात्री बारा वाजल्यापासून म्हणजेच 22 तारखेला ग्रेट इंडियन सेल हा सेल सुरू होईल तर नॉन प्राईम युजर साठी 23 तारखेपासून रात्री बारा वाजता असेल सुरू होईल
सेल मध्ये काय घ्यावं आणि काय नको हेच लोकांना सुचत नसतं आणि पैसे वाचवण्यासाठी लोक काहीही खरेदी करून बसतात
तर आम्ही तुम्हाला आज यावर सगळ्यात बेस्ट टीव्हीएस मोबाईल हेडफोन रेफ्रिजरेटर वॉशिंग मशीन लॅपटॉप अशा अनेक गोष्टी तुम्हाला सगळ्यात बेस्ट review आणि बेस्ट price मध्ये सजेस्ट करू
खालील टॅब वर आपण पाहू या बेस्ट रिव्ह्यू आणि डील्स असलेले टेलिव्हिजन