बिग बॉस मराठी सीझन 4 प्रारंभ तारीख
पुष्टी केलेल्या वृत्तानुसार, बिग बॉस मराठीचा चौथा season 12 सेप्टेंबर २०२२ पासून सुरू होणार आहे. आणि 11 सेप्टेंबर ला ग्रँड opening बघायला मिळेले, या शोचे आयोजन प्रख्यात सेलिब्रिटी महेश मंजरेकर यांनी केले आहे. शोची वेळ कदाचित रात्री 9.30 नंतर असू शकते.
नुकताच, शोच्या निर्मात्यांनी बीबी मराठी 4 चा ट्रेलर सोडला. यावेळी स्पर्धक आणि नवीन खेळ बघायला मिळतील आणि त्यांची शाळा देखील वेगळ्या पद्धतीने घेतली जाईल.
बिग बॉस मराठी सीझन 4 स्पर्धकांची यादी:
1 हार्दिक जोशी
2 अक्षया देवधर
3 निखिल चव्हाण
4 तुषार गोसावी
5 तेजश्री प्रधान
पुढील येणारी स्पर्धकांची नावे लवकरच जाहीर करू, बिग बॉस मराठी सीझन 4 बद्दलचे Update आता WhatsApp वर देखील मिळवू शकतात, त्यासाठी खालील बटन वर क्लिक करा आणि जॉईन व्हा